अॅटी-ऑक्सिडेंट्स
खायच्या पानात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं.
हृदय निरोगी राहत
खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. या पानाच्या सेवनाने रक्ताच्या गाठी होण्याचा धोकाही टाळता येतो. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका आपोआप टाळला जातो.
कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करत
खायच्या पानामध्ये काही खास तत्व असतात जे शरीरात कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करण्यास मदत करतं. याने शरीरात फॅटचं प्रमाणही नियंत्रित होतं आणि रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.
काय काळजी घ्याल
जास्त प्रभावासाठी नेहमी साधं पान खावं. त्यात मसाले किंवा तंबाखू टाकू नये. जर तुम्ही एखाद्या आजाराचं औषध घेत असाल तर पान खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…