काही जणांना पोट साफ होण्यात नेहमीच खूप अडचणी येतात. कॉन्स्टीपेशनचा खूप त्रास होतो. अगदी गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर तो त्रास कमी करून अगदी झटपट पोट मोकळं होण्यासाठी हे काही उपाय करून पाहा
तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवा. फायबर असणारे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया अधिक चांगली होते आणि पोट लवकर साफ होतं.
तुम्ही जर पुरेशा प्रमाणात पाणी पित नसाल तरीही पोट साफ व्हायला त्रास होतो. त्यामुळे दिवसातून ८ ग्लास पाणी तरी प्यायलाच हवं. यामुळे पचनक्रियेसाठी मदत होते. शिवाय शरीरही उत्तम पद्धतीने हायड्रेटेड राहाते.
नियमितपणे काही ना काही व्यायाम करा. नियमितपणे व्यायाम केल्यास आतड्यांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो आणि पचनक्रिया अधिक चांगली होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…