मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे. टीमवर्कच्या माध्यमातून अडचणी सुटतील. आर्थिक लाभाचे संकेत असून गुंतवणुकीचा विचार करता येईल. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास लाभ होईल.
वृषभ: आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसायात नव्या संधी मिळतील. घरगुती खरेदी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळल्यास कामे सोपी होतील.
मिथुन: मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. कर्ज कमी होण्याची शक्यता असून कामात सकारात्मकता राहील.
कर्क: आज अनपेक्षित धनलाभ होण्याचा योग आहे. ऑफिसमधील बदल फायदेशीर ठरतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना विशेष यश मिळेल.
सिंह: नवीन जबाबदाऱ्या आणि अधिकार मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य राहील, मात्र बचतीकडे लक्ष द्या. मुलांच्या विवाहासंबंधी चर्चांना गती मिळेल.
कन्या: आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
तूळ: प्रतिष्ठित व्यक्तींशी झालेली भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. अचानक घडणाऱ्या घटना तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक: व्यवसायात तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी ठरेल. ऑफिसमध्ये जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल. टीमवर्क वाढल्यास कामे जलद पूर्ण होतील.
धनु: जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांना मान मिळेल. खर्च करताना सावधगिरी बाळगावी.
मकर: प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेले पेमेंट मिळेल. जुने मित्र भेटतील आणि आनंददायी क्षण मिळतील.
कुंभ: वरिष्ठांकडून कौतुक होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल लागण्याची शक्यता.
मीन: संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. ऑफिसमध्ये विरोधक सक्रिय राहू शकतात, त्यामुळे सावध रहा.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…