वशेषतः पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका जास्त असतो. अशात प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. घरगुती उपायांनी विषाची तीव्रता कमी करता येते.
प्रथम साप चावलेली जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या.
साप चावलेल्या ठिकाणी दोरीने आवळून बांधावे.
वरील प्राथमिक उपचार केल्यास व्यक्तीला धीर मिळतो.
स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाही औषध म्हणून वापर करता येतो.
तूप: साप चावलेल्या व्यक्तीला अर्धा कप शुद्ध तूप पाजून उलटी करण्याचा प्रयोग केला जातो. तसेच तुपाचे सेवन केल्यानंतर १०-१५ मिनिटांनंतर कोमट पाणी पाजा. नंतर उलटी करण्याचा प्रयत्न करावा.
तूरडाळ: तुरीचे मूळ चावून खाल्ल्याने सापाचे विष उतरते.
लसूण: सर्पदंश केलेल्या ठिकाणी लसूण वाटून लावा. याने त्वरित गुण येतो.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…