आरोग्य

निरुत्साह, थकवा, शीण, अनिद्रा यावर घरगुती उपाय

शांत झोप 

रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेली आहे. शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या घटकांची गरज असतेत्यांच संतुलन साधल गेलं की झोप ही येतेच.कारण हे घटक सेरिटोनीक हार्मोनचा स्तर वाढवून गाढ झोप आणतात. अनेक जण हे घटक न विचारात घेता अनेक उपाययोजना सांगत बसतात. यामुळेच मग आळस,थकवा,निरुत्साह या गोष्टी दिवसभर जाणवायला लागतात.

घरगुती उपाययोजना

१)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

२)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

३)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

४)डोके,तळवे,यांच माँलीश करा.

५)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.

६)रात्री झोपताना दोन केळी घेणे.

७)झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.

८)एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.

९)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.

१०)खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.

११)एक कप गरमपाण्यात अर्धा लिंबाचा रस,मध एक चमचा, सुंठ एक चमचा घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

47 मिनिटे ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

19 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago