त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाणी महत्वाचे आहे. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकतो. याचा वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो, जे त्वचेला फायदा देतो. गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम.
कृती
सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या. पाकळ्या वेगळ्या करा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या धुऊन घ्या.
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
या गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून, उकळवून घ्या. या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या होतील.
हे पाणी गाळून आणि स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. आपण हे फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता.
बनवलेले गुलाब पाणी हे सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वापरू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…