आरोग्य

जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम

चिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते. योग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरासाठी मीठाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर संतुलन बिघडून जाईल. अनेक आजार मागे लागतील. अधिक मीठ खाल्लयाने उच्च रक्तदाब आणि त्वचारोगाला सामोरे जावे लागेल.

निसर्गात मीठाचे किमान 25 प्रकार आहेत. यातील चुना, आयोडीन, गंधक, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन आदी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.

हे सर्व आपल्याला हिरव्या पालेभाज्यांतून मिळतात. त्यामुळे कृत्रिम किंवा बाहेरून कमी मीठ खा. अधिक मीठ, अधिक तहान परिणाम आजार. म्हणून अधिक मीठ खाऊ नका. अधिक मीठामुळ रक्तदाब तर वाढतोच शिवाय अधिक मीठ खाल्ल्याने केसही झडू लागतात. टक्कल पडते.

जास्त मीठ खाल्ल्याने अनिद्रेला सामोरे जावे लागते. कमी मीठ खाल्ल्याने चांगली झोप लागते. अधिक मीठ खाल्ल्याने वातजन्य आजार होतात. म्हणून कमी मीठ खा.

महिलांनी गर्भावस्थेत कमी मीठ खावे. याने अनेक आजार दूर राहातील. अधिक मीठ खाणे म्हणजे लठ्ठपणाला निमंत्रणच. शक्य तेवढे मीठाचा वापर कमी करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

12 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

12 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

18 तास ago