मुख्य बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी दिला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा…

शिरुर (तेजस फडके): राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांनी आज (बुधवार) मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या आठवणींना देवेंद्र फडणवीस यांनी उजाळा देत स्वर्गीय पाचर्णे यांच्या नंतरही मी तुझ्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे, असा विश्वास फडणवीस यांनी राहुल पाचर्णे यांना दिला.

यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान फडणवीस यांनी शिरुर-हवेली मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेत महायुतीचा उमेदवार निवडुन आणल्याबद्दल राहुल पाचर्णे यांचे अभिनंदन केले. तसेच शिरुर तालुक्यातील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही फडणवीस यांनी पाचर्णे यांना दिले. यावेळी शिरूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ शेलार, भाजपा कामगार मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप हिंगे तसेच युवा नेते प्रमोद दंडवते उपस्थित होते.

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

शिरुरमध्ये रांगोळीतून साकारली स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची हुबेहुब प्रतिमा

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

18 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago