आरोग्य

काही सामान्य घरगुती उपाय

१) खोकल्यासाठी

मध आणि आले (आले पाण्यात उकळून मध मिसळा)

हळदीचे दूध तुळशीचा काढा

२)बद्धकोष्ठतेसाठी

8-10 ग्लास कोमट पाणी प्यावे

भरपूर फायबर असलेले पदार्थ खावे (फळे, भाज्या, दलिया)

३)उचकीसाठी

मीठ आणि साखरेचे पाणी प्यावे

सुंठ पाण्यात उगाळून हुंगणे

आल्याचे तुकडे चघळणे

४)दातदुखीसाठी

लवंग आणि आले

मीठाच्या पाण्याने गुळण्या

छातीत जळजळ:

सफरचंद सायडर व्हिनेगर

बेकिंग सोडा

५) सर्दी

वाफ घेणे

लसूण आणि आले (आले पाण्यात उकळून लसूण मिसळा)

 (सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

3 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

5 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago