आरोग्य

दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे

दुधी भोपळ्याची भाजी खाणं अनेकजण टाळतात. ते ही भाजी घेणं किंवा खाणं टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमचं वजन कमी करण्यासोबतच तुमचा आळसही दूर करते. आम्ही दुधी भोपळ्याचे अनेक फायदे तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही ही भाजी खाणं कधी टाळणार नाही.

1) ताजेपणा:- दुधी भोपळ्याची भाजी ही हलकी मानली जाते. जी खाल्ल्याने पोटात जडपणा वाटत नाही, तसेच ही भाजी खाल तर शरीरात ताजेपणा कायम राहतो. इतकंच नाही तर ताजेपणासाठी मीठ आणि मसाला टाकून याचा ज्यूसही सेवन करू शकता.

2) वजन कमी करा:- दुधी भोपळ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याने तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. ही भाजी तुम्ही नुसतं मीठ टाकून उकडूनही खाऊ शकता किंवा ज्यूस घेऊ शकता.

3) पचन:- दुधी भोपळा पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच अॅसिडिटीही दूर केली जाते. तसेच दुधी भोपळ्याने पचनासंबंधी समस्याही दूर होतात.

4) डायबिटीस:- डायबिटीसच्या रूग्णांसाठी दुधी भोपळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचं सेवन करणं चांगलं असतं.

5) यूरिनरी डिसऑर्डर:- यूरिनरी डिऑर्डर म्हणजे लघवीसंबंधी समस्यांमध्ये दुधी भोपळा फार फायदेशीर ठरतो. याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी केलं जातं. ते लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं.

6) नॅच्युरल ग्लो:- दुधी भोपळ्याचं नियमितपणे सेवन केलं तर त्वचेवर नॅच्युरल ग्लो येतो. त्वचा तजेलदार दिसते.

7) कोलेस्ट्रॉल:- दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ५७ कक्षांच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण

मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

8 तास ago

RSS-BJPची तिरंगा रॅली म्हणजे केवळ फोटोसेशन; इतिहास खोटे बोलत नाही; महेश तपासेंचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार…

9 तास ago

शिवसेना पक्षफुटी प्रकरणात सिब्बलांचा दोन सवालांनी शिंदे गटाची कोंडी?

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…

10 तास ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…

11 तास ago

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…

11 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…

11 तास ago