CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82?
सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?:- व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे.
रात्री किती वाजता झोपावं?:- निरोगी आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी रोज किमान ७-८ तास झोप घेतली पाहिजे. त्यामुळे सकाळी ५ वाजता उठण्यासाठी तुम्हाला रात्री १० वाजता झोपावं लागेल. या रूटीनमुळे तुमचं शरीर निरोगी राहील. सोबतच शरीराची एनर्जी लेव्हलही वाढेल.
योग्य वेळी न उठण्याचे नुकसान:- सकाळी जर तुम्ही उशीरा झोपेतून उठत असाल तर ब्लड शुगर लेव्हल कमी आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. सोबतच सेरोटोनिन हार्मोनही कमी होऊ लागतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता येऊ शकते, जे आपल्याला सकाळच्या उन्हातून मिळू शकतं. जास्त वेळ झोपल्याने शरीरात आखडलेपणा येतो, थकवा जाणवतो आणि डिप्रेशनचाही धोका राहतो.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…