आरोग्य

पाणी म्हणजेच जीवन…

आरोग्यासाठी करा सेवन…

दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको)

सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे.

पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे.

प्लास्टिक मध्ये साठवलेले पाणी अथवा प्लास्टिक बॉटल मधील विकतचे पाणी टाळावे. प्लास्टिक बॉटल मध्ये पुन्हा पुन्हा पाणी भरून वापरू नये.

झऱ्याचे अथवा वाहत्या नदीचे पाणी हे स्वच्छ असते, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा.

महत्वाचे: पाणी कधीही गार-गरम एकत्र करून पिऊ नये.

फायदे

रक्ताभिसरण चांगले होते. रक्त पातळ होते.

बद्धकोष्ठता नष्ट होते.

आळसपणा कमी होतो. डोक्यावरील केस गळती कमी होते.

स्किनचे प्राँब्लम्स कमी होतात. तारूण्य टिकून राहण्यासाठी मदत होते.

शरीर आतून स्वच्छ होते. किडनी स्टोन होत नाहीत.

अन्नपचन चांगले होते

मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

16 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

16 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

16 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

16 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

16 तास ago