लिपिड म्हणजे काय
रक्तात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लेसिराइड्स फॅटशी संबंधित घट म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे तसेच चांगले कोलेस्टेरॉल कमी होणे. अनेकदा हे हृदयविकारांना कारणीभूत ठरते. यावर जीवनशैलीत योग्य बदल करून मात करता येऊ शकते.
लक्षणे
पायाला सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप न येणे, थकवा जाणवणे, अपचन, चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे, ही डिस्प्लेडियाची लक्षणे आहेत.
हार्ट अटॅक येतो म्हणजे काय
हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीची छाती भरून येणे किंवा अधिक प्रमाणात दाब जाणवतो. त्यासोबत छातीच्या मध्यभागी वेदना होऊन त्यासोबत मान, खांदा, पाठ हातामध्ये वेदना होतात. तसेच या व्यक्तींना श्वास घेण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. काही वेळा अचानक चक्कर येऊन पडणे (सिंकोप) यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…