महाराष्ट्र

अबब! सोन्याने ओलांडला एक लाखाचा टप्पा; जाणून घ्या आजचा दर

छत्रपती संभाजीनगर: सोनं खरेदीचं स्वप्न पाहताय? तर थांबा… कारण आजचा दर ऐकून डोळे विस्फाराल! आज २१ एप्रिल, सोमवार रोजी महाराष्ट्रात सोन्याने १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोने, जीएसटीसह १ लाखाच्या पुढे.

पाहा तुमच्या शहरातील ताजे भाव:

छत्रपती संभाजीनगर

₹99,500 (GSTसह)

मुंबई

प्रति तोळा – ₹1,00,116

पुणे

₹96,200 (विना GST)

₹99,100 (GSTसह)

कोल्हापूर

₹96,600 (विना GST)

₹99,600 (GSTसह)

सोलापूर

24 कॅरेट – ₹96,700

22 कॅरेट – ₹89,990

वसई-विरार

◾ 22 कॅरेट – ₹90,180

◾ 24 कॅरेट – ₹98,380

22 कॅरेट – ₹88,580

24 कॅरेट – ₹96,700

बुलढाणा (खामगाव)

सोने – ₹1,00,000 /10 ग्रॅम

चांदी – ₹99,950 /किलो

जळगाव

24 कॅरेट – ₹96,700 (GSTसह ₹99,600)

22 कॅरेट – ₹88,577 (GSTसह ₹91,243)

चांदी – ₹99,400 /किलो

वाशिम

24 कॅरेट – ₹96,500

चांदी – ₹1,00,000 /किलो

परभणी

24 कॅरेट – ₹97,700 (GSTसह ₹99,200)

22 कॅरेट – ₹88,900 (GSTसह ₹91,200)

सांगली

सोने – ₹96,550

चांदी – ₹97,100

सिधुदुर्ग 

सोने – ₹1,00,000

चांदी – ₹1,00,000

जालना

सोने – ₹99,200

चांदी – ₹99,300

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

9 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

9 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

10 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

10 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

10 तास ago