महाराष्ट्र

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक: महेश तपासे

मुंबई: ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संबोधल्यानंतर भाजपने गळा काढायला सुरुवात केली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना हेच भाजपचे चेलेचपाटे कुठे होते असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये भाजप मंत्री करत असताना हेच भाजपचे नेते फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटले नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत मात्र त्यांचा हा दोगलेपणा आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

41 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

22 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

22 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

22 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago