महाराष्ट्र

रमजाननिमित्त टिळक भवनमध्ये काँग्रेसची सर्वधर्मीय इफ्तार पार्टी

मुंबई: पवित्र Ramadan महिन्यानिमित्त Maharashtra Pradesh Congress Committee तर्फे आज दादर येथील Tilak Bhavan येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal प्रमुख उपस्थित होते. यावेळी Indian National Congress चे सचिव Sachin Sawant, प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा माजी आमदार Wajahat Mirza, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Shivraj More, एससी विभागाचे अध्यक्ष Siddharth Hattiambire, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. Sandesh Kondvilkar, तसेच Shah Alam Shaikh, Nizamuddin Rain, Javed Faruqui, Zeeshan Ahmed यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमजानच्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वधर्मीय इफ्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात सौहार्द, परस्पर विश्वास आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी देशात शांतता, सद्भावना आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

2 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

2 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

18 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

1 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

1 दिवस ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

2 दिवस ago