मुंबई: आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सहायक कक्ष अधिकारी सुनील जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
अमित शाहांच्या उपस्थितीत १,५०० कोटींच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन पुणे : तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील कलात्मकता, आशय-विषयांची विविधता आणि नव्या चित्रपट प्रवाहांचा उत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…