महाराष्ट्र सरकारची *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र, काही महिलांना पुढच्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जाची छाननी सुरू
१५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आता अर्जांची छाननी सुरू असून, ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असतील त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत.
कोणत्या महिला पात्र नाही
खालील महिलांना मिळणार नाही हप्ता
वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा जास्त असल्यास.
कुटुंबातील कोणी व्यक्ती आयकर भरत असल्यास.
सरकारी नोकरीत कार्यरत किंवा पेन्शनधारक असल्यास.
कुटुंबात खासदार/आमदार असल्यास.
पुढील हप्ता कधी मिळणार?
डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता पात्र महिलांना लवकरच मिळेल.
योजना लाभ कसा मिळवालं?
अटींचे पालन करा.
अर्ज व्यवस्थित सादर करा.
त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मदत केंद्राशी संपर्क साधा.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…