महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना मिळणार आता एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, कसा मिळवायचा लाभ

संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” महिलांसाठी बदल घडवणारी ठरत आहे! कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी जोडल्या गेल्या आहेत आणि आता त्यांना मिळणार आहे एक जबरदस्त आर्थिक संधी!

शून्य टक्के व्याजदराने मिळणार 1 लाखापर्यंतचे कर्ज

लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना

मुंबई बँकेमार्फत 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे

तेही अगदी 0% व्याजदराने

मुंबई बँकेचे अध्यक्ष काय म्हणाले?

मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जाचा लाभ घेण्यासाठी महिलांना राज्य सरकारच्या 4 महामंडळांच्या योजनांशी संबंधित असावं लागेल. या महामंडळांच्या योजनांमध्ये 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो.

या 4 महामंडळांच्या योजनांतून मिळणार व्याज सवलत

1) पर्यटन महामंडळाची आई योजना: या योजनेतून महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा मिळतो.

2) अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ

3) भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ

4) ओबीसी महामंडळ

याचा अर्थ, जर तुम्ही मुंबई बँकेकडून कर्ज घेत असाल आणि तुम्ही वरीलपैकी कोणत्याही एका महामंडळाच्या योजनेमध्ये बसत असाल, तर तुमच्या कर्जावरील व्याजाचा परतावा सरकारकडून केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळेल.

5 ते 10 महिलांचा समूह एकत्र व्यवसाय सुरू करू शकतो.

एकटी महिला – 1 लाखापर्यंत कर्ज

महिलांचा गट – एकत्र व्यवसायासाठी मोठी संधी

शासनाच्या बैठकीत घेतला ऐतिहासिक निर्णय

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 मिनिटे ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

18 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago