सरकारी नोकरी हवी आहे.
स्पर्धा परीक्षा द्यायची आहे.
की शिष्यवृत्ती मिळवायची आहे.
जात प्रमाणपत्र हे अशा सर्व गरजांसाठी अत्यावश्यक आहे.
पण आता रांगा, एजंट, वेळ आणि त्रास संपला. कारण “डिजिटल इंडिया” मोहिमेमुळे आता तुम्ही हे प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन मिळवू शकता.
आणि हो – केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे, त्यामुळे लवकरच हे प्रमाणपत्र सर्व सरकारी कामांसाठी अनिवार्य होणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काय करायचं
फक्त ५ स्टेप्समध्ये काम पूर्ण
1) निवडा “New User Registration” / “नवीन वापरकर्ता नोंदणी”
2) भरा तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता आणि आधार क्रमांक
3) येणारा OTP टाका आणि खात्री करा
4) सेट करा यूजर आयडी आणि पासवर्ड
5) लॉगिन करा आणि निवडा “Caste सर्टिफिकेट
तुमचं राज्य कोणतं? लिंक कुठे मिळेल?* काळजी नको
https://services.india.gov.in/
या लिंकवर जाऊन फक्त “Caste Certificate” सर्च करा – आणि लगेच मिळवा तुमच्या राज्याचा पोर्टल!
हे प्रमाणपत्र कोणासाठी अत्यंत उपयोगी आहे
विद्यार्थ्यांसाठी
सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी
सरकारी योजना आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी
डिजिटल इंडिया = स्मार्ट भारत
आता नाही रांग, नाही एजंट, नाही वेटिंग
सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि मिळवा जात प्रमाणपत्र… तेही घरबसल्या
तर मग वाट कसली पाहताय?
आजच लॉगिन करा आणि अर्ज करा
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…