महाराष्ट्र

पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार प्रदान

पुणे: काव्यमित्र संस्थेच्या वतीने जाणारा राष्ट्रीय युवा चेतना हा पुरस्कार पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना नुकताच प्रदान केला गेला. काव्य मित्र संस्था गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी यंदाच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवत काही दिवसांपूर्वी पुरस्कार घोषणा केली होती. युवा चेतना पुरस्कारासोबतच आदर्श माता व राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार सुद्धा यावेळी प्रदान करण्यात आले.

सिद्धेश हे नॅशनल हिंदी न्यूज चॅनेल खबर फास्टला पुण्याचे ब्युरो चीफ म्हणून काम पाहत असून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाने लोंकांच्या हृदयात स्थान केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीशी जवळीक ठेवून असणारे सिद्धेश यांचे ह्या सामाजिक पुरस्कारामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राजेंद्र सगर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँकर स्वाती गोडसे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

55 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

3 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago