महाराष्ट्र

खासदार ऍड. चंद्रशेखर आजाद यांची आज मुंबईत जाहीर सभा

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख व आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष खासदार अॅड.चंद्रशेखर आजाद हे उद्या( ११ जानेवारी) रविवारी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकदिवसीय मुंबई दौ-यावर येत आहेत.मुंबईत पदयात्रा तसेच जाहीर सभा घेऊन ते उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.

काॅग्रेससोबतची युतीची बोलणी पूर्णत्वास न आल्याने आजाद समाज पार्टी (कांशिराम) ने मुंबईत १६ जागांवर आपले उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत.यात वाॅर्ड क्र. १६४ चांदीवली विधानसभेतून भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार आजाद हे या मतदारसंघात रविवारी सायंकाळी ४ ते ६ वाजता पदयात्रा घेणार आहेत.तसेच सायंकाळी ७ वाजता या विभागातील पाण्याचा प्रश्न तसेच मुंबईतील उमेदवारांसाठी कुर्ला पश्चिम कमानी सुंदरबाग ,चाॅदतारा हाॅटेलसमोरील संजय नगर येथे जाहीर सभेला उपस्थिती लावणार आहेत.यावेळी भीम आर्मी तसेच आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

10 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago