महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले.

बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – वैभव श्रीरंग पवार (शिक्रापूर ते नियंत्रण कक्ष), सचिन विठ्ठलराव कांडगे (ओतूर ते जिल्हा विशेष शाखा), अनिल सीताराम मोरडे (रांजणगाव एमआयडीसी ते जुन्नर उपविभाग यांचे वाचक), मनोजकुमार सुभाष नवसरे (जेजुरी ते रांजणगाव एमआयडीसी),माधुरी बाळासाहेब तावरे (हवेली ते नियंत्रण कक्ष), रणजित सत्यवान पठारे (वेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा), योगेश विश्वनाथ लंगुटे (इंदापूर ते लोणावळा ग्रामीण), नितीन नेताजी अतकरे (शिक्रापूर ते मंचर), लहू गौतम थाटे (पारगाव कारखाना ते शिक्रापूर), प्रकाश व्यंकट वाघमारे (बारामती शहर ते बारामती उपविभाग यांचे वाचक), दिलीप गोविंद पवार (भिगवण ते नियंत्रण कक्ष).

पोलिस उपनिरीक्षक – महेश किसन कदम (वेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा), सुहास हरिदास रोकडे (रांजणगाव एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष), विनोद हरि शिंदे (शिरुर ते सायबर पोलिस ठाणे), विनय चंद्रकांत झिजूर्के (राजगड ते दौड उपविभाग यांचे वाचक), सुभाष बाबूराव रुपनवर (पौड ते नियंत्रण कक्ष),प्रशांत रामहरी मदने (यवत ते हवेली उपविभाग यांचे वाचक), रुपाली भिमराव पवार (जेजुरी ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), प्रियंका दशरथ माने (कामशेत ते सासवड), स्नेहल संदीप चरापले (शिरुर ते राजगड), सुरेखा अशोक शिंदे (लोणावळा ते जेजुरी), संजय आबाजी नागरगोजे (यवत ते माळेगाव), सोमशेखर शिवाजी शेटे (मंचर ते नारायणगाव), सुरेश कुंडलिक गीते (पौड ते नियंत्रण कक्ष),अब्दुल लतिफ अमिरोद्दीन मुजावर (लोणावळा शहर ते शिरुर), श्रीकांत मधुकर जोशी (राजगड ते लोणावळा शहर), सुप्रिया दगडू दुरंदे (भोर ते दौड) व अतुल वसंत खंदारे (वालचंदनगर ते सासवड), सनील गोवर्धन धनवे (नारायणगाव ते भिगवण), शिला जयसिंग खोत (लोणावळा शहर ते भोर),गणेश हनुमंत निंबाळकर (बारामती शहर ते यवत) व अतुल वसंत खंदारे (वालचंदनगर ते सासवड).

निवडणूक आयोग व पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रातील सूचनानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत दोन किराणा दुकान फोडणाऱ्या दोन आरोपीना अटक; एक आरोपी बांगलादेशी

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

23 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago