महाराष्ट्र

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

१) तत्त्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर

२) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी

३) रास्तगोफ्तार – दादाभाई नौरोजी

४) न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल

५) न्यू इंडिया – अ‍ॅनी बेझंट

६) यंग इंडिया – महात्मा गांधी

७) इंडियन मिरर – डी. डी. सेन

८) द ईस्ट इंडियन – हेन्री डेरोझियो

९) इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी

१०) नॅशनल हेरॉल्ड – पंडित नेहरू

११) इंडिपेडन्स – पं. मोतीलाल नेहरू

१२) अल-हिलाल – मौलाना आझाद

१३) अल-बलाघ – मौलाना आझाद

१४) कॉमन विल – अ‍ॅनी बेझंट

१५) भारतमाता – अजित सिंग

१६) हिंदू – सी.सुब्रण्यम अय्यर

१७) सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद

१८) सोमप्रकाश – ईश्वरचंद्र विद्यासागर

१९) पंजाबी पीपल – लाला लजपतराय

२०) गंभीर इशारा – वि. दा. सावरकर

२१) संवाद कौमुदी – राजा राममोहन राय

२२) बॉम्बे क्रॉनिकल – फिरोजशहा मेहता

२३) बंगाली – सुरेंद्रनाथ बॅनर्जी

२४) बेंगाल हेरॉल्ड – राजा राममोहन रॉय

२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू – एस. पी. सिन्हा

२६) अखबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल

२७) हिंदुस्थानी वकील – जी. पी. वर्मा

२८) कॉमरेड – मोहम्मद अली जव्हार

२९) हमदर्द – मोहम्मद अली जव्हार

३०) गदर – लाला हरदयाल

३१) व्हँनगार्ड – एम. एन. रॉय

३२) मिरात-उल्-अखबार – राजा राममोहन राय

३३) उदबोधन – स्वामी विवेकानंद

३४) प्रबुद्ध भारत – डॉ. आंबेडकर

३५) रिव्होल्यूशनरी – सचिन्द्रनाथ सन्याल

३६) किर्ती – संतोषसिह

३७) ब्रह्मबोधिनी – उमेशचंद्र दत्त

३८) सुलभ समाचार – केशवचंद्र सेन

३९) बांग्लाकथा – सुभाषचंद्र बोस

४०) इंडिया – सुब्रण्यम भारती

४१) दी इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी

४२) इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र

४३) अबला बांधव – द्वारकानाथ गांगुली

४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास

४५) परिदर्शक – बिपिनचंद्र पाल

४६) जन्मभूमी – पट्टाभि सितारामय्या

४७) मुंबई समाचार – फरदुनजी

४८) तलवार – विरेंद्रनाथ चटोपाध्याय

४९) लीडर – पं. मदनमोहन मालवीय

५०) पख्तून – खान अब्दुल गफारखान

५१) इंडियन मजलीस – अरविद घोष (केम्ब्रिज)

५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)

५३) वंदे मातरम् – अरविद घोष (कोलकता)

५४) वंदे मातरम् – लाला लजपतराय (पंजाब)

५५) वदे मातरम् – मादाम कामा (पॅरिस)

५६) नवजीवन समाचार – महात्मा गांधी (गुजराती)

५७) युगांतर – भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष

५८) संध्या – ब्रह्मबांधव उपाध्याय

५९) अमृतबझार पत्रिका – शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष

६०) वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू

६१) क्रांती – मिरजेकर, जोगळेकर व घाटे

६२) प्रताप (दैनिक) – गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)

६३) मुकनायक – डाॅ. आंबेडकर

६४) बहिष्कृत भारत – डाॅ. आंबेडकर

६५) जनता – डाॅ. आंबेडकर

६६) केसरी – लोकमान्य टिळक

६७) मराठा – लोकमान्य टिळक

६८) हास्य संजीवनी – विरेशलिंगम पंतलु

६९)शालापत्रक – विष्णूशास्त्री चिपळूणकर

७०) प्रभाकर – भाऊ महाजन

७१) धुमकेतू – भाऊ महाजन

७२) ज्ञान दर्शन – भाऊ महाजन

७३) दिनबंधू – कृष्णराव भालेकर

७४) दिग्दर्शन – बाळशास्त्री जांभेकर

७५) प्रगती – त्र्यंबक शंकर शेजवलकर

७६) हरिजन – महात्मा गांधी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago