दौंड: केडगाव (ता. दौंड) येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये शिपायाने तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केले असुन सदर घटनेने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात घुसून आंदोलन केले.
तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी तसेच पंडिता रमाबाई मिशन वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी केली.
या आंदोलनाची दखल दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाने घेत सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंंटीवार यांनी दोषीवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…