संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पुढची प्रक्रिया कशी
राज्य सरकारची मंजुरी
त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल
केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार
सध्या महाराष्ट्रात ओबीसी यादीत ३५१ जाती व उपजाती आहेत. त्यामध्ये माळी, कुणबी, धनगर, वंजारी, तेली, भटक्या-विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग अशा विविध जातींचा समावेश आहे.
आता शिफारस झालेल्या काही जाती
लोध, लोधा, लोधी, बडगुजर, पेंढारी
वीरशैव लिंगायत, लिंगायत गुरव, लिंगायत जंगम
पोवार, भोयर, पवार, गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर
बेलदार, सलमानी, किराड, डांगरी, कलवार
वाणी (कुलवंत), कुमावत, नेवेवाणी, वरठी
परीट, धोबी, पटवा, निषाद, मल्लाह, कुंजडा
ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन
शेगर, कानोडी, गवलान
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…