औरंगाबाद: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार
मराठवाडा विभाग
छत्रपती संभाजीनगर
परभणी
धाराशीव
लातूर
कोकण विभाग
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे विभाग
पुणे
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर
निवडणूक वेळापत्रक खालीलप्रमाणे
नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026
अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026
उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत: 27 जानेवारी 2026
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप: 27 जानेवारी 2026 (दुपारी 3:30 नंतर)
मतदान: 5 फेब्रुवारी 2026
मतमोजणी: 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 वाजल्यापासून)
मतदारांसाठी महत्त्वाची माहिती
प्रत्येक मतदाराला 2 मते देता येणार
1 मत जिल्हा परिषदेसाठी
1 मत पंचायत समितीसाठी
राखीव जागांसाठी जातवैधता नियम
राखीव जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक
उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र जोडणे बंधनकारक
जातप्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणी समितीकडे अर्ज केल्याची सत्यप्रत सादर करावी
निवडून आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…