महाराष्ट्र

सावकार विरोधी कायदा कडक करा; अंबादास दानवे

मुंबई: कर्जाच्या नावाखाली सावकारकडून लूट केली जाते. त्यामुळे सावकारी फास कमी करण्यासाठी सरकारने सावकार विरोधी कायदा कडक करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

मागच्या सरकारच्या काळात सावकार विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल सरकारला सादर केला. सावकार विरोधी कायद्यात कमतरता असून कायद्याची तीव्रता वाढवण्याची मागणी आज दानवे यांनी सभागृहात केली. त्यावर तात्काळ अहवाल बोलावून घेऊन त्यातील शिफारशी योग्य असल्यास कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago