महाराष्ट्र

१२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोर्सेस कोणते?

२०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक मागणी

संभाजीनगर: १२ वीचा निकाल लागलाय! आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर निवड. योग्य निर्णय घेतल्यास पुढचं आयुष्य यशस्वी होऊ शकत. तुमच्या आवडीसह पगाराचाही विचार करणे तितकेच गरजेचे आहे. चला तर पाहूया, १२ वी नंतर कोणते कोर्सेस निवडावेत जे तुम्हाला चांगले वेतन आणि भविष्य देतील.

विज्ञान शाखेनंतरचे टॉप कोर्सेस (High Salary Science Courses)

1) MBBS/BDS (डॉक्टर/दंतचिकित्सक)

2) B.Tech / B.E (अभियांत्रिकी)

3) बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री

4) B.Pharm (फार्मसी)

5) B.Sc नर्सिंग

6) बायोमेडिकल सायन्स

7 ) पर्यावरण विज्ञान

8) कृषी विज्ञान

9) खगोलशास्त्र / खगोलभौतिकशास्त्र

10) फरेन्सिक सायन्स

वाणिज्य शाखेनंतरचे टॉप कोर्सेस (Commerce Career Options)

1) CA (चार्टर्ड अकाउंटंट)

2) B.Com

3) CS (कंपनी सेक्रेटरी)

4) BBA (व्यवसाय व्यवस्थापन)

5) फायनान्स आणि गुंतवणूक विश्लेषक

6) Actuarial Science

7) CMA (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट)

8) HR मॅनेजमेंट

9)  डिजिटल मार्केटिंग

10) अर्थशास्त्र आणि सांख्यिकी

आर्ट्स शाखेनंतरचे टॉप कोर्सेस (Arts Career Options)

1) BA (कला पदवी)

2) पत्रकारिता आणि जनसंपर्क

3) ललित कला / दृश्यकला

4) LLB (कायदा)

5) B.Ed (शिक्षण)

6) नाटक, नृत्य, संगीत

7) प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन

8) फॅशन डिझायनिंग

२०३० पर्यंत सर्वाधिक मागणी असलेली क्षेत्रे (High-Demand Fields by 2030)

1) Data Science

2) Cloud Computing

3) Digital Marketing

4) Machine Learning

5) Artificial Intelligence (AI)

6) Augmented Reality (AR)

7) Software Development

8) Cyber Security

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago