शिरूर तालुका

अमली पदार्थांचे व्यसनाचे आहारी न जाता उज्वल भविष्यासाठी उच्च ध्येय बाळगा; स्नेहल चरापले

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन साजरा केला जातो. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथील विद्यार्थ्यांच्या जनजागृतीसाठी शिरुरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थांचे सेवन करुन व्यसनाच्या आहारी न जाता. स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी उच्च ध्येय बाळगा आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

तसेच अमली पदार्थापासुन दुर रहा, निरोगी आयुष्य जगा असा सल्ला देत कोणतेही व्यसन हे आरोग्याला घातकच असते. त्यामुळे भविष्यात कोणतेही व्यसन करु नका. याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तुमचे आई वडील हे तुमच्यासाठीच काम करत असतात. त्यामुळे त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ भेटत नाही. त्यामुळे व्यसनांपासुन कसे दुर राहता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्याधाम शाळेचे कोकाटे सर, बनकर सर सामाजिक कार्यकर्ते प्रतीक बनकर, शिरुर पोलिस स्टेशनचे गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे हे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago