शिंदोडी (तेजस फडके) गुनाट (ता. शिरुर) येथे आज बुधवार (दि 20) डिसेंबर ते 27 दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान अखंड विना नामस्मरण, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या अखंड हरीनाम सप्ताहात ह भ प शुभम महाराज देशमुख (वडगाव रासाई), संतोष महाराज बढेकर (धामणी), गणेश महाराज फरताळे (वढू बुद्रुक), विकास महाराज देवडे (कर्जत), नामदेव महाराज साठे (नागरगाव), चंद्रकांत महाराज खळेकर (राहुरी), अक्रूर महाराज साखरे (गेवराई) या महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची किर्तनसेवा आयोजित केली असुन ह भ प पुंडलिक महाराज नागवडे (गुनाट) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…