शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली असताना शिरुर तालुक्यातील ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची शिरुर तालुक्यातून पुणे जिल्हा बार असोशियनच्या कार्यकारिणी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असल्याने शिरुर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. तर ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बोलताना वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे ॲड. रेश्मा चौधरी यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …