सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील रहिवाशी व युनिक स्पोर्ट्स क्लबच्या शूटिंग मधिल नेमबाज खेळाडू अभिषेक लहू कामठे याची शासनाच्या क्रिडा प्रबोधिनी मधे निवड झाली आहे. अभिषेक कामठे व सौम्या खेडकर यांचा या निवडीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय नेमबाज अभिषेक कामठे याचा 10 मिटर एअर रायफल प्रकारामधून बालेवाडी पुणे येथे क्रिडा प्रबोधिनी मध्ये निवड झाली आहे़. तर सौम्या खेडकर हिची 10 मिटर एअर रायफल प्रकारात खेलो इंडियाच्या स्टेट एक्सलन्स सेंटरमध्ये निवड करण्यात आली. क्रिडा प्रबोधिनी पुणे बालेवाडी येथील निवड चाचणीतून दोघांची निवड करण्यात आली़
दोघांनाही प्रशिक्षक शरद तरटे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीमुळे शिरुर तालुक्यातील नागरीकांकडून दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …