Home Minister

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; अजित पवार

मुंबई: विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा…

5 महिने ago

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा…

मुंबई: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत…

11 महिने ago

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या…

मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून…

12 महिने ago

राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या…

1 वर्ष ago

गृहमंत्र्याला जाब कोण विचारणार?

मुंबई: निषेध, आंदोलने, पत्रके यांना धार तेव्हाच येईल, जेव्हा माध्यमात शिंदे-फडणवीस यांना बहिष्कृत केले जाईल. उठसूठ फालतू विषयावर ट्विट करणाऱ्या…

1 वर्ष ago

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते…

1 वर्ष ago

माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या पत्नीचे निधन

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील विजयमाला बापूसाहेब थिटे (वय ९०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजयमाला…

2 वर्षे ago

बुद्धिस्ट ब्रेवरमैन बनली ब्रिटनची गृहमंत्री…!

गोवा: मुळ भारतातील गोव्याची असलेली बुद्धिस्ट ब्रेवरमैन या कर्तबगार महिलेला ब्रिटन सरकार मध्ये ५६ वी गृहमंत्री म्हणून शपथ देण्यात आली…

2 वर्षे ago

पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री पदक” जाहीर

शिरुर (तेजस फडके): गृह विभाग आणि भारत सरकारकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरीता दरवर्षी “केंद्रीय गृहमंत्री पदक" देण्यात…

2 वर्षे ago