Loksabha

माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत: शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुर (तेजस फडके) : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे…

1 महिना ago

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण…

पुणे, (तेजस फडके) : वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी (ता. ५) उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते…

1 महिना ago

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिरूर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर…

2 महिने ago

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

शिरुर (तेजस फडके): शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी…

2 महिने ago

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवार यांनी दिलेले…

2 महिने ago

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

शिरूर : शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना…

2 महिने ago

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

मंचर (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरच्या उमेदवारीवरून चर्चा रंगली असतानाच आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा…

3 महिने ago

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगानं वाहू लागले असून, प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम पक्षाकडून सुरू आहे. शिरूर तालुका…

3 महिने ago

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

पुणे: शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यामुळे…

3 महिने ago

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा…

3 महिने ago