School

सादलगावमध्ये मुख्याध्यापक जगन्नाथ कदम यांचा नागरी सत्कार!

सादलगाव (संपत कारकूड): सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जगन्नाथ बापूराव कदम यांच्या सेवापुर्तीनिमित्त शाळा व्यवस्थापन समिती,…

3 आठवडे ago

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

दबंग उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या कामगिरीकडे तालुक्याचे लक्ष.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था…

1 महिना ago

शिवनगर शाळेत ‘भविष्यवेधी व्यवसाय’ व्याख्यानाचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणेच्या सीएसटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देशपांडे यांनी शिवनगर (ता. शिरूर) जिल्हा परिषद…

4 महिने ago

शैक्षणिक सहलीसाठी ‘एसटी’कडून ५० टक्के सवलत; तर शाळांसाठी हे आहे नियम व अटी?

अहमदनगर: शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात…

4 महिने ago

विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून होतेय नियमबाह्य बेकायदेशीर वसुली…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य बेकायदेशीर वसुली होत असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर मनसेची शाळेवर कारवाई…

7 महिने ago

वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना पुरस्कार!

मुंबईः शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीने 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.…

8 महिने ago

वढू बुद्रुक शाळेला सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक कक्ष व सहा संगणक प्रदान…

कोरेगाव भीमा: श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर)  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र वढू बुद्रुक शिवले मळा येथे एच…

9 महिने ago

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

पुणे (तेजस फडके): बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा…

10 महिने ago

स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई: विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता…

10 महिने ago

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक…

10 महिने ago