Shikrapur

शिक्रापुरमध्ये २७ जानेवारी रोजी सर्वधर्मीय १०१ मोफत विवाह सोहळयाचे आयोजन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर येथील येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काशिनाथ भुजबळ यांच्या वतीने मोफत विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.…

3 वर्षे ago

शिक्रापुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तसेच कृतज्ञता…

3 वर्षे ago

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिक्रापूर (तेजस फडके): 'मंत्रालयात माझे खूप मोठे संबंध असून, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,' अशी शेतकऱ्यांना धमकी देत…

3 वर्षे ago

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिक्रापूरः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला पाठी मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सणसवाडी (ता. शिरूर)…

3 वर्षे ago

शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ,…

3 वर्षे ago

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेत केलेली…

3 वर्षे ago

शिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात 20 वर्षीय तरुणी जखमी

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील भाड्याने रुम घेऊन राहणाऱ्या अमरावतीच्या अचलपूर येथील एक 20 वर्षीय तरुणी…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील…

3 वर्षे ago

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे…

3 वर्षे ago

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे…

3 वर्षे ago