शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध […]

अधिक वाचा..
wabalewadi-school

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेत केलेली टीका निषेधार्थ असून, या टीकाकारांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शिक्रापूरच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. आमदारांना घेऊन आम्ही वाबळेवाडीत येतो हिम्मत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हानही या नेत्यांनी यावेळी दिले. […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात 20 वर्षीय तरुणी जखमी

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील भाड्याने रुम घेऊन राहणाऱ्या अमरावतीच्या अचलपूर येथील एक 20 वर्षीय तरुणी जखमी झाली आहे. शिक्रापूर येथील पाबळ चौकातील गणपत रामू भुजबळ यांच्या रूममध्ये भाड्याने राहणाऱ्या वैष्णवी अरुण गोटालकर ही 20 वर्षाची तरुणी मैत्रिणी सोबत राहत असून मैत्रीण कंपनीत कामाला गेली होती. घरी असलेल्या तरुणीने गॅस ऑन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ […]

अधिक वाचा..

शिक्रापूरची वेळ नदी ऐन उन्हाळ्यात तहानलेली

वेळ नदीला चासकमान पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झालेली असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे गावाला पायाच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आल्याने वेळ नदीला चासकमान कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर ग्रामपंचायत सह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथून […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दिवसाढवळ्या सदनिकेतून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील एका सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा दिवसाढवळ्या तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील अमृत कल्लश सोसायटीत राहणाऱ्या कविता मावळे या सतरा मे रोजी […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये रस्त्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शेतातील रस्त्याच्या वादातून व्यक्तीला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाजीराव सदाशिव मासळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शेतकरी शिवाजी मासळकर हे पिकअप वाहनात काही महिला घेऊन शेतात मिरच्या तोडण्यासाठी गेले होते. मिरच्या तोडून परत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तळेगाव ढमढेरेत खळबळजनक प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे द्काहाल करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत […]

अधिक वाचा..