sanaswadi-accident
शिक्रापूरः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला पाठी मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील पहाटे पावणे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात टेम्पोच्या पुढील भागाच्या भाग तुटला असून पुढची कॅबिन पूर्णपणे तुटली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणपत महिपत कड (वय ५५, रा.नायगाव, ता. पुरंदर जि. पुणे. सध्या रा. कानडे हांसींग सोसायटी हांडेवाडी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नुसार मिळालेली माहिती प्रमाणे, टेम्पो नं. एम एच १२ यू एम १९९९ चालक सुनिल राजाराम कोळपे (वय ४२, रा. जळगाव) हे अहमदनगर मार्गे पुण्याला जाता होते.
सणसवाडी गावचे जवळ नगर पुणे रोडवर कंटेनर एम एच १२ यू एम १९९९ पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात राजाराम कोळपे (वय ४२ ) यास गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या बाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बनकर तपासी अमलदार पखाले तपास करत आहेत.
शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू
नगर-पुणे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या महिलेला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे यांची मदत
कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…
शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…