कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील भाड्याने रुम घेऊन राहणाऱ्या अमरावतीच्या अचलपूर येथील एक 20 वर्षीय तरुणी जखमी झाली आहे.
शिक्रापूर येथील पाबळ चौकातील गणपत रामू भुजबळ यांच्या रूममध्ये भाड्याने राहणाऱ्या वैष्णवी अरुण गोटालकर ही 20 वर्षाची तरुणी मैत्रिणी सोबत राहत असून मैत्रीण कंपनीत कामाला गेली होती. घरी असलेल्या तरुणीने गॅस ऑन केला असता अचानक मोठा भडका उडाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…