shirurtaluka

शिक्रापुरात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनासह आदि कार्यक्रम पार पाडत संत सेना…

4 वर्षे ago

पुणे नगर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू तिघे गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारचे नुकसान होत एका युवकाचा…

4 वर्षे ago

पारगाव-पुणे एस.टी. बससेवा पूर्ववत करा, आगारप्रमुख शिर्के यांना निवेदन

शिरुर (अरुणकुमार मोटे): गेली काही दिवसांपासून बंद असलेली पारगाव तर्फे आळे ते पुणे एस.टी बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी…

4 वर्षे ago

अमित शाह, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी…

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांचे: खासदार सुप्रिया सुळे मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा…

4 वर्षे ago

२०१४ पासून देशात आणीबाणी, लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार!

मुंबई: लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती. परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूमशाही…

4 वर्षे ago

खचू नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका: अजित पवार

मुंबई: विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मंगळवारी विधान भवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांची विधान सभेचे…

4 वर्षे ago

दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही: उद्धव ठाकरे

मुंबई: अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे…

4 वर्षे ago

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम ठेवा…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य मुंबई: मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन…

4 वर्षे ago

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही: नाना पटोले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. परंतु…

4 वर्षे ago

मी थिटेवाडीचा भाई आहे असे म्हणत हॉटेल चालकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील थिटेवाडी येथे एका हॉटेल चालकाने फुकट पाण्याच्या बाटल्या दिल्या नाही म्हणून ५ जणांच्या…

4 वर्षे ago