DEATH
शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील सागर माळी हा राजेश माळी याच्या घरासमोरुन जात असताना त्याला राजेश लटकला असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने पाहणी केली असता राजेशने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान सागरने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक धावत आले त्यांनी राजेश माळी याला खाली घेत उपचारासाठी गावातील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी राजेश अंकुश माळी (वय ३६) रा. इंदिरानगर मुखई (ता. शिरुर) जि. पुणे यास मृत घोषित केले.
याबाबत चंद्रकांत आनंदा माळी (वय ४६) रा. इंदिरानगर मुखई (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर करत आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…