मुख्य बातम्या

शिरुर येथील एस के खांडरे भैय्या सराफ सुवर्णदालनाचे प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहर्ता असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ (सराफ ॲण्ड ज्वेलर्स) या…

3 वर्षे ago

कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल…

3 वर्षे ago

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर (तेजस फडके) सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक,…

3 वर्षे ago

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मीनगर परीसरात शिक्रापुर…

3 वर्षे ago

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारताच पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्याव्यवसाय चालु…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस ‘सिंघमगिरी’ दाखवणार का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या 20 ते 25 वर्षात मोठया प्रमाणात कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव…

3 वर्षे ago

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये…

3 वर्षे ago