क्राईम

बजरंग चौकातून १७ वर्षीय तरुणाच अपहरण

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अपहरणाचा थरारक प्रकार घडला. स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादातून तिघांनी एका १७ वर्षीय तरुणाचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडल

शुक्रवारी रात्री ११ वाजता पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला.

मध्यरात्री चिश्तीय चौकातून बजरंग चौकाकडे दुचाकीवरून जात होते.

बजरंग चौकात अचानक कारमधून काही जणांनी कारमधून उतरून दुचाकी पाडली.

दुचाकी पडल्यावर पीडित मुलाला खाली ओढून जबरदस्ती कारमध्ये टाकले.

अपहरण कसं केल

एकूण ७ जण अपहरणात सहभागी होते

चौघे कारमधून पसार

तिघे दुचाकीवरून फरार

हा सगळा प्रकार भररस्त्यावर घडल्याने परिसरात खळबळ

आईने दाखवली तत्परता

पीडित मुलाला मित्राने तात्काळ पीडित मुलाच्या आईला घटनेची माहिती दिली.

आईने क्षणाचाही विलंब न करता सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.

पोलिसांचा वेगवान तपास

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपहरणकर्त्यांचा माग काढला

वाळूज शिवारात कारचा वेग कमी होताच पोलिसांनी सापळा रचला

कार अडवून तिघांना ताब्यात घेतल.

अटक केलेले आरोपी

विवेक गणेश सोनवणे (वय १९)

पांडुरंग माधव सोनवणे (वय २१)

रोहन सुनील डव्हळे (वय १९)

इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

सिडको पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या ७ तासांत रोहनची सुखरूप सुटका झाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago