क्राईम

शिरुर तालुक्यात पेट्रोलपंपावर लुटीची दुसरी घटना, पेट्रोलपंप चालकांमध्ये घबरा हट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात चार दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्हावरे (ता. शिरुर) येथील आयुका पेट्रोलियम एचपी पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी अनोळखी 6 व्यक्तींनी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल सह 1 लाख 7 हजार रुपये किमतीचा माल दरोडा टाकून चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत याबाबत शेरोसिंग उर्फ बंटी भगवानदास कशब (वय २३) हल्ली राहणार आयुका पेट्रोल पंप, न्हावरे यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अज्ञात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

शिरुर चे उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी व शिरूरचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून शिरुर पोलीस अधिक तपास करत आहे. अगदी 4 दिवसाच्या अंतरात कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली असून तालुक्यातील पेट्रोल पंपचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago