शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.
शिरूर परिसरात १) अनिकन अनिल पवार (रा. लाटेआळी, शिरूर), २) सुमित विजय जाधव (रा. लाटेआळी, शिरूर), ३) अजहर जमीन खान (रा. भाजीबाजार, शिरूर) हे सोशल मीडियावर तलवारीसह फोटो दाखवून तसेच स्वत जवळ तलवार बाळगून शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची बातमी पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना मिळाली होती. त्यांनी सापळा पथक तयार करून लाटेआळी व भाजीबाजार शिरूर येथून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळून १,०००/- रू. किंमतीच्या दोन लोखंडी धातूच्या तलवारी जप्त केल्या आहेत. आरोपीविरुध्द शिरूर पोलिस स्टेशन गेथे १) गु.र.नं.१०८/२०२४ भा.ह.का.क. ४,२५ सह भा.द.वि.क. ३४ २)गुर.नं.१०९/२०२४ प्रा.ह.का.क. ४,२५ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर उ प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिरूर पोलिस स्टेशन, ज्योतीराम गुजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एकनाथ पाटील, पोलिस नाईक जगताप, पो.अं. रघुनाथ हाळनोर, पो.अं. नितेश थोरात, पो.अ./ सचिन भोई यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे व नाईक विनोद मोरे हे करीत आहेत.
नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?
शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…
शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण
शिरुरच्या नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांपुढे कायदा सुव्यस्था राखण्याचे मोठे आव्हान
शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…