क्राईम

शिरूर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील सीताराम शंकर गायकवाड (वय ५३, रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांनी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

घरातील सर्वजण बाहेर गेले असताना घडली आहे. त्यांच्या घरातील लहान मुळल शाळेतून घरी आल्यानंतर सीताराम यांनी गळफास घेल्याचे समोर आले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत बापू सुरेश गायकवाड (वय ३३, रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे माहिती दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.

रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे उघडकीस…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

1 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 दिवस ago