शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अनिकेत कसबे हा 15 वर्षीय युवक त्याच्या ताब्यातील दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना पुणे बाजूने भरताभरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची अनिकेतच्या दुचाकीला धडक बसली.
यावेळी झालेल्या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला असता येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच अनिकेत राम कसबे (वय १५) रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत बाळासाहेब हनुमंत उपाडे (वय ३९) रा. खंडोबा माळ चाकण ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार राजेश माने हे करत आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…