Srilanka Man making rose
नवी दिल्लीः सोशल मीडियावर कधी कोणाचा व्हिडीओ व्हायरल होईल आणि कधी कोण चर्चेत येईल हे सांगता येत नाही. लिलीच्या फुलापासून सुंदर हार बनवणाऱया एका ज्येष्ठ व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लिलीच्या फुलापासून हार बनवणाऱया व्यक्तीची आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीची नेटिझन्स प्रशंसा करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तलावाच्या काठावर बांधलेल्या लाकडी पायऱयांवर व्यक्ती बसलेली दिसत आहे. त्या व्यक्तीच्या हातात लिलीचं फूल आहे.
संबंधित व्यक्ती लिलीचा देठ दोन्ही बाजूंनी आळीपाळीने तोडते. तोडत तोडत तो फुलाच्या जवळ येतो अन् हे फूल गळय़ातल्या हारासारखं दिसायला लागते. एवढं करून तो इसम थांबत नाही, तर तो कळी आपल्या हाताने फुलवतो. अशा तऱहेने खूप सुंदर नेकलेस तयार होतो. संबंधित व्हिडीओ श्रीलंकेतील आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…