देश

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…

शिरूर : आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जुगाड करणाऱ्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीनं चक्क खाटेची फोर व्हिलर तयार केली आहे.

एका व्यक्तीने जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही गाडी बनवली आहे. पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, अशी पण गाडी बनवू शकतो. व्यक्तीचा हा जुगाड सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ‘पेट्रोल पंपवर नागरिक पेट्रोल भरण्यासाठी आपली गाडी घेऊन उभे आहेत. तेवढ्यात एक खाटेपासून गाडी बनवलेला व्यक्ती तिथे पेट्रोल भरायला येतो. हे पाहूनच लोक थक्क होतात. झोपण्याच्या खाटेपासून या व्यक्तीने चार चाकी गाडी बनवली आहे. त्याने बनवलेल्या या गाडीत पेट्रोल टाकण्याचीही सुविधा असून तो निवांत बसून गाडी चालवताना दिसत आहे.’

dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला. नेटिझन्स हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

Video: गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली अन्…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Video: तलाठी दारू पिऊन तर्रर्र, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला…

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

1 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 दिवस ago